शिक्षण-प्रशिक्षण Archives - PUNE VAIBHAV NEWS

नवसह्याद्री महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा
नवसह्याद्री महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

पुणे वैभव न्यूज नेटवर्क : भोर/ नसरापूर

नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या नवसह्याद्री महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळणार असून विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके यांनी दिली.

नसरापूर तालुका भोर येथील नवसह्याद्री महाविद्यालयातील अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवी, एमबीए व एमसीए व पीएचडी संशोधन केंद्र, बीबीए, बीसीए या महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळाला आहे. भोर तालुक्यातील स्वायत्त असलेले नवसह्याद्री हे पहिले महाविद्यालय ठरलं आहे. स्वायत्ततेमुळे बदलत्या तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम वेळोवेळी अद्ययावत करता येणार असल्याची माहिती संस्थेचे ग्रुप डायरेक्टर सागर सुके यांनी दिली आहे.

महाविद्यालय प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, स्वायत्ततेमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर अधिक भर देता येईल. तसेच संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता यांना चालना मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांमध्येही या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून, उच्च दर्जाचे शिक्षण आणि अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्वायत्ततेच्या माध्यमातून नवसह्याद्री महाविद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, येत्या काळात हे महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य संस्थांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा प्रा. सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पुणे वैभव न्यूज

punevaibhavnews.in/

The post नवसह्याद्री महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा appeared first on PUNE VAIBHAV NEWS.

राज्यस्तरीय शालेय क्रीडा तायक्वांदो स्पर्धेत नसरापूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
राज्यस्तरीय शालेय क्रीडा तायक्वांदो स्पर्धेत नसरापूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुणे वैभव:न्यूज नेटवर्क नसरापूर / भोर

16 ऑक्टोबर 2025  गुरुवार रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे संचलित श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नसरापूर विद्यालयातील काही खेळाडू विद्यार्थी राज्य स्तरीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धे मध्ये सहभाग घेण्यासाठी संभाजीनगर येथे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर द्वारा आयोजित तायक्वांदो स्पर्धा सन 2025 -26 आयोजित करण्यात आलेली होती.

या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालयामधील कला शाखेमध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. कुणाल सुभाष गोळे व विज्ञान शाखेमध्ये शिकणारी कु. पूर्वा बबन मेमाणे हे विद्यार्थी सहभागी झालेले होते. या दोन्हीही विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर तायक्वांदो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून अभिमानास्पद कामगिरी असल्यामुळे नसरापूर विद्यालयातील व परिसरातील गावांमधील नागरिक कुणाल . व पूर्वा चे कौतुक करत आहेत.

अतिशय हुशार होतकरू आणि मेहनती असे हे विद्यार्थी आहेत.

विद्यालयाचे कार्य कुशल असणारे प्राचार्य श्री. यादव एस एस , पर्यवेक्षक श्री. हिंगाणे एस एस, विभाग प्रमुख श्री. मिसाळ वाय एम, तसेच क्रीडा शिक्षक श्री.धेंडे व्ही एस सर यांनी या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या  मेहनतीला सलाम करताना त्यांना अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यालयासाठी आणि संस्थेसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की, असे मेहनती आणि कष्टाळू विद्यार्थी आमच्या विद्यालयामध्ये शिकत आहेत असे आपले विचार प्राचार्यांनी मांडले.

सततचा सराव आणि कडी मेहनत या जोरावरच या आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलेले आहे  असे मत कुणालच्या वर्गशिक्षिका श्रीम.मोहोळ एस एस मॅडम व श्री. गायकवाड एम बी सर यांनी व्यक्त केले.

इतरही विषय शिक्षक श्रीम. पवार टी व्ही मॅडम, श्री खंडागळे यु एम,श्री.लावंड यु ए, श्री. कदम एस एस, श्री कड  सर, श्री पाटील सर, श्री दाभाडे सर, श्री कुंभार सर, श्रीम कदम एस.के मॅडम यांनी देखील या विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना शुभेच्छांचा वर्षाव केला.

कुणालचे कोच जितेंद्र भगत यांनी देखील कुणाल कडून अतिशय उत्तम पद्धतीने सराव करून घेतल्यामुळेच हे यश प्राप्त झालेले आहे. भगत सरांनी देखील कुणाल आणि पूर्वा यांच्या या कामगिरीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या

कुणाल गोळे व पूर्व मेमानेचे आई वडील यांचे शुभ आशीर्वाद व पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यामुळेच ही मुलं यश गाठत आहेत.

खेळामध्ये हार आणि जीत दोन्ही असते.परंतु तुमची कडी मेहनत आणि सराव यामुळेच तुम्हाला यश प्राप्त होत असते. अपयशातून धडे घेतच यश प्राप्त होत असते. विद्यार्थ्यांनी केलेली कष्ट,मेहनत सराव हा कधीही वाया जात नाही त्याची निश्चितपणे फलप्राप्ती होतेच. हेच या विद्यार्थ्यांच्या यशातून समजते.

विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने या दोन्हीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

पुणे वैभव न्यूज

punevaibhavnews.in/

The post राज्यस्तरीय शालेय क्रीडा तायक्वांदो स्पर्धेत नसरापूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश appeared first on PUNE VAIBHAV NEWS.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये शाळा उपयोगी साहित्य वही वाटप करण्यात आली
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त.

जिजाई सोशल फाउंडेशन व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या वतीने .

भोर तालुक्यातील वागजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिध्देश्वर नगर येथील मुलांना शाळा उपयोगी वही वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र पत्रकार संघ भोर तालुकाध्यक्ष योगेश जाधव. उद्योजक संतोष भंडारी. खंडाळा तालुका शिक्षक संघाचे माजी केंद्र प्रमुख संगीत शिक्षक रमेश जंगम . जेष्ठ नागरिक रघुनाथ जाधव. सिध्देश्वर नगर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पापळ मॅडम.उप मुख्याध्यापिका सुनंदा काकडे मॅडम.

आदी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

पुणे वैभव न्यूज

संपादक : योगेश जाधव

punevaibhavnews.in/

The post जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये शाळा उपयोगी साहित्य वही वाटप करण्यात आली appeared first on PUNE VAIBHAV NEWS.