राजकीय

उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस ठरला पण भाजप चे इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत


 

उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस ठरला पण भाजप चे इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत

पुणे वैभव : भोर

भोर तालुक्यातील कामथडी .भोंगवली व वेळू. नसरापूर जिल्हा परिषद गटातील बड्या पक्षातील इच्छुक उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस ठरला असून .

भाजप पक्षातील इच्छुक उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्या हिरव्या बत्तीची वाट पाहत आहेत.
16 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची तारीख असून.
पुढील 8 दिवसात भोर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

महामार्गलगत असलेल्या कामथडी . भोंगवली व वेळू . नसरापूर गटामध्ये . राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष आपला मतदार संघ काबीज ठेवतील अशी कुजबुज मतदारांच्यात सुरु झाली आहे.