डॉ मंदार माळी यांची भोर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना भेट
डॉ मंदार माळी यांची भोर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना भेट
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भोंगवली पी एच सी मधील गावांमध्ये 1132 बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला असल्याची माहिती.
भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडी भोर तालुका अध्यक्ष डॉ मंदार माळी यांनी दिली.
भोर तालुक्यात शासनामार्फत घेतलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम केंद्रांना .
भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडी भोर तालुका अध्यक्ष डॉ मंदार माळी यांनी आज भोर तालुक्यातील पूर्व भागातील गावागावात जाऊन भेट दिली.
डॉ मंदार माळी यांची वैद्यकीय लोक सेवा पाहून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जी जबाबदारी दिली आहे.
ती जबाबदारी अतिशय योग्य रित्या पार पडत आहेत.
शेत्र कोणतेही असो आपले कार्य लोकांन पर्यंत पोहचवणे एवढेच काम करत असलेले डॉ मंदार माळी सध्या भोर तालुक्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.


