सामाजिक उपक्रम राबवत डॉ मंदार माळी यांनी वाढदिवस साजरा केला
समाजिक उपक्रम राबवत डॉ मंदार माळी यांचा वाढदिवस साजरा
पुणे वैभव : भोर / किकवी न्यूज नेटवर्क
भोर तालुक्यातील किकवी येथील 108 गाडीवरील मेडिकल ऑफिसर गोर गरिबांचे कैवारी डॉ मंदार माळी यांनी वाढदिवसा निमित्त भोर तालुक्यातील गरजू गरीब नागरिकांना दीपावली सनानिमित्त .
दीपावली साहित्याचे किट वाटप केले आहे.
वाढदिवस म्हणाल की लोक पार्ट्या मोज मजा करत असतात .
पण भोर तालुक्यातील किकवी येथील 108 गाडीवरील मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी हे नेहमी सर्व सामान्य नागरिकांना योग्य आरोग्य लाभावे या हेतूने समाज सेवा करत आले आहेत.
आज डॉ माळी यांनी वाढदिवसाचे अवचित्य साधून येणारा दिवाळी सणं आनंदात गोड होण्यासाठी खारीचा वाटा उचलून काही गरजू गरीब लोकांना दीपावली साहित्यांचे किट वाटप केले आहे .


