सामाजिक

भोर च्या गोकुळात वसुबारस् दिपावली सण उत्साहात साजरी


 

भोर च्या गोकुळात वसुबारस् दिपावली सण उत्साहात साजरी

पुणे वैभव न्यूज नेटवर्क : भोर

भोर तालुक्यातील ब्राम्हमन घर येथील गोकुळ कृषी पर्यटन मध्ये .
पुरंदर प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे व सिमा पाटणे यांनी गाई चे पारंपरिक पद्धतीने पूजन करून वसुबारस दिपावली सणं मोठ्या उत्साहात साजरा केला.
दिपावली सणाची सुरुवात खऱ्या अर्थाने वसु बारस सनापासून सुरु होते.
गाई ही गो माता आहे .
गाई चे पूजन करणे म्हणजे साक्षात देवी पूजन असल्यामुळे.
गोकुळ कृषी पर्यटन स्थळ ब्राह्मण घर येथे.
पुरंदर प्रतिष्ठान अध्यक्ष व गोकुळ कृषी पर्यटन चे मालक प्रशांत पाटणे व सिमा पाटणे यांनी पारंपरिक पद्धतीने समाजिक बांधिलकी जोपासत .
गाई चे औक्षण करून पुरण पोळी चा घास गाई ला भरावून वसुबारस दिपावली सण उत्साहात साजरा केला.