महत्त्वाचे

वेळू नसरापूर गटात आयात उमेदवार नको निष्ठावंत हवा जनतेच्या मनातील जिल्हा परिषद उमेदवार. जीवन कोंडे .


 

वेळू नसरापूर गटात आयात उमेदवार नको निष्ठावंत हवा जनतेच्या मनातील जिल्हा परिषद उमेदवार. जीवन कोंडे .

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर
भोर तालुक्यातील वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांची घुसमट होत असल्याची चर्चा सुरू आहे.
वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक दिग्गजांनी उमेदवारी मिळावी म्हणून दिलदार पणे वरिष्ठां पदाधिकारी यांना भुरळ घालत आहेत कामथडी भोंगवली गटामध्ये गाव व मतदान ?
पण उमेदवारी वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये म्हणून ना घर का ना घाट का असा आयात उमेदवार व ज्या मतदारांची जाणून बुजून गावे वेळू नसरापूर गटात समाविष्ट करून नुकतेच भाजप मधे आगमन करून उमेदवारी मागत असलेल्या उमेदवारांना मतदारांनी लाल बत्ती दाखवली आहे.
मतदारांची पहिली पसंती भाजप चे निष्ठावंत कार्यकर्ते जीवन कोंडे यांना दिसत आहे.
जीवन कोंडे यांनी भोर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी रात्रीचा दिवस करून प्रत्येक गावागावात जाऊन भाजप कार्यकर्त्याला बळ देऊन शाखा उघडल्या .
जीवन कोंडे यांनी भोर तालुका अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भोर तालुक्यात 80 ते 90 कोटी रुपयांची विकास कामे केली असल्यामुळे.
विकास कामांच्या जोरावर कोणी कोठे उभा राहिला तरी जीवन कोंडे यांना भाजप मतदारांची पहिली पसंती असल्याची चर्चा जोरदार चालू आहे.
म्हणून आयात व नवखा भाजप कार्यकर्ता उमेदवार नको निष्ठावंत जीवन कोंडे हवा अशी मागणी भाजप मतदार करत आहेत.