राजकीय

भाजप पक्षातील दोन जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी लावली ताकत


 

भाजप पक्षातील दोन जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी लावली ताकत

पुणे वैभव: न्यूज नेटवर्क भोर

भोर तालुक्यातील वेळू नसरापूर व कामथडी भोंगवली गटातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदाला जिग्गज उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी ताकत लावली आहे .

राजगड कॉलेज धांगवडी येथे घेतलेल्या मुलाखतीत
पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून वरिष्ठांनी सर्व इच्छुक उमेदवारांना निवडणुकीची तयारी सुरू करण्यासाठी सांगितले आहे.

नसरापूर . वेळू . जिल्हा परिषद गट
जीवन कोंडे केळवडे .माऊली पांगारे वेळू . लहू शेलार हतवे सणसवाडी. पोपट सुके निगडे. व चंदू परदेसी केळवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाला उमेदवारी साठी मागणी केली आहे.
तर नसरापूर पंचायत समिती गणासाठी सुधीर शेडगे नसरापूर. सूरज मरळ केळवडे. संदीप शिळीमकर कुरंगवडी भरत शेटे नसरापूर. दत्तात्रय कोंडे नसरापूर. गणेश दळवी नसरापूर. अमोल शिळीमकर तांभाड .
वेळू पंचायत समिती गणासाठी अशोक वाडकर सासेवडी. निलेश भोर्डे वरवे.अभिजित कोंडे रांझे.

तर कामथाडी . भोंगवली . गटात रोहन बाठे केंजळ. महादेव सोनवणे नाव्ही . महेश टापरे टापरेवाडी.
भोगवली पंचायत समिती गण सदस्य पदाला विनोद चौधरी निगडे. वसंत परभर भोगवली . महेश धाडवे सारोळा . तुषार मालुसरे निगडे.
कामथडी गणात हेमलता धावले तेलवडी .प्राजक्ता पांगारे दिवळे. नीता इंगुळकर कामथडी .रेश्मा बांदल संगमनेर. शशिकला गोरड संगमनेर .
अश्या इच्युक उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत.