महत्त्वाचे

विकास कामांच्या जोरावर वेळू नसरापूर गटात जीवन कोंडे यांना मिळणार बहुमत


 

विकास कामांच्या जोरावर वेळू नसरापूर गटात जीवन कोंडे यांना मिळणार बहुमत

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

भोर तालुक्यात राजकीय वातावरण जोरात तापू लागले आहे.
वेळू नसरापूर गटात आयात उमेदवार यांनी विकासाच्या गप्पा मारू नये अशी अर्त हाक सर्वसाधारण मतदार देत आहे.
दशकांपासून शेतकरी भूमीपुत्र ना कोणती संस्था ना कोणते राजकीय पाठबळ तरी देखील भोर तालुक्यात 80 ते 90 कोटी रुपयांची विकास कामे करणारा .

शेतकरी भूमी पुत्र जीवन अप्पा कोंडे यांनी समाजातील सर्वसाधारण नागरिकांशी सामाजिक बांधिलकी जोपासत राजकारण नव्हे तर समाजकारण करत .
कोणताही हेतू न ठवता प्रत्येक पक्षातील नागरिकांना गाव विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करुन दिला आहे.
वेळू नसरापूर गटात व्यवसायीक दृष्ट्या राजकारण करणाऱ्या पेक्षा
स्थानिक शेतकरी भूमीपुत्राला जीवन अप्पा कोंडे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारीची साधी देण्याची मागणी सर्वसाधारण भाजप मतदार करत आहेत.

निवडणूक आली की स्वतःच्या फायद्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठ नेत्यांना भुरळ घालत असणाऱ्या आयात उमेदवारा पेक्षा सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचे काम करणाऱ्या खऱ्या नवीन चेहऱ्याला संधी भाजप ने द्यावी अशी चर्चा मतदार नागरिक करत आहेत.