रोहन बाठे यांना भोंगवली कामथडी गटात सर्व पक्षीय मतदारांची जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी पसंती
रोहन बाठे यांना भोंगवली कामथडी गटात सर्व पक्षीय मतदारांची जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी पसंती
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
शांत संयमी व सतत प्रत्येक नागरिकाशी हसत मुख बोलणारे . हुशार सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे .
राजकारणात फक्त समाजातील नागरिकांची सेवा करण्यासाठी आपले कार्य निष्टेने करणारे.
केंजळ गावचे माजी भोर तालुका पंचायत समिती सदस्य रोहन दिलीप बाठे . यांनी भोंगवली.कामथडी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाला निवडणूक लढवण्याची मागणी भोंगवली . कामथडी गटातील सर्व पक्षीय मतदारांनी मागणी केल्याचे चित्र .
दैनिक पुणे वैभव न्यूज च्या टीम ने केलेल्या पहिल्या टप्यातील सर्वे मध्ये दिसून आले आहे.
राजकारण नव्हे तर समाजकारण करण्यासाठी राजकीय वर्तुलात् सक्रिय कार्य करणारे.
माजी भोर तालुका पंचायत समिती सदस्य रोहन दिलीप बाठे .
हे राष्ट्रीय सयंसेवक संघ कार्या मध्ये सक्रिय असून . धार्मिक तीर्थ क्षेत्र यात्रांमुळे नागरिकांशी व सर्व पक्षीय नेते व कर्यकर्ते यांच्याशी असलेला लोक जन संपर्क दांडगा असल्यामुळे .
व भोर तालुका पंचायत समिती सदस्य असताना . माजी आमदार संग्राम थोपटें यांच्या विशेष सहकार्याने
नागरिकांना ओपन जिम . घरकुले . शेती उपयोगी साहित्य . प्रत्येक गावातील चौका मध्ये बसण्यासाठी बेंच . सौर ऊर्जा वरील दिवे. पाणी फिल्टर अश्या अनेक प्रकारचे सरकारी साहित्याचा लाभ मिळवून दिल्यामुळे.
येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत .
भोंगवली. कामथडी गटामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढावी म्हणून भोंगवली. कामथडी गटातील सर्व पक्षीय मतदारांनि रोहन बाठे यांना पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे.


