राजकीय

शिवसेना शिंदे गट भोर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली


एकनाथ शिंदे यांची शिवसेना गट भोर तालुका कार्यकारणी जाहीर

पुणे वैभव / भोर
एकनाथ शिंदे शिवसेना गट यांची भोर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने पक्षाची ताकद वाढवण्यासाठी .
शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे व भोर राजगड मुळशी तालुक्याचे नेते कुलदीप कोंडे .यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुका प्रमुख दशरथ जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण केले.
विशेष म्हणजे गेली पंधरा वर्षापासून सामाजिक काम करत असलेले शिवरे गावचे कृष्णा डिंबळे यांना भोर तालुका शिवसेना समन्वयक . तर खोपीं गावचे वैभव कोंढाळकर यांची विभागप्रमुख व . ललित शिवरकर यांची ओ बी सी सेल भोर तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे महामार्गालगत असलेल्या गावात शिवसेनेची मोठी ताकत एकवटुन आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या कार्यकारणी मध्ये तुषार बांदल सहकार सेना तालुकाप्रमुख .बाबू तात्या कदम ओबीसी सेल प्रमुख. सुशील खोपडे विद्यार्थी सेना प्रमुख. राजेंद्र पवार सहकार सेना उपतालुकाप्रमुख. ओमकार तांदळे कामगार सेना तालुकाप्रमुख .मंगेश सणस प्रसिद्धीप्रमुख. अमित कोळपे उपप्रसिद्धीप्रमुख. कैलास इंगुळकर उप प्रसिध्दी प्रमुख. केतन देवकर भोर तालुका संघटक. विशाल पवार विद्यार्थी सेना उपतालुकाप्रमुख. विशाल खुटवड वाहतूक सेना तालुकाप्रमुख. सुदर्शन काटकर शिवसेना उपतालुकाप्रमुख .संकेत रामदास खाडे शिवसेना उप तालुकाप्रमुख. संतोष बांदल वारकरी संप्रदाय आघाडी प्रमुख. गौरव पवार शिवसेना भोर तालुका गोरक्षक आघाडी प्रमुख .चंद्रकांत शेलार विभाग प्रमुख .शिवाजी जानकर उपविभाग प्रमुख. विशाल लेकावळे उपविभाग प्रमुख. रामदास अवचारे उपविभाग प्रमुख .पृथ्वीराज जगताप उपसंघटक. कृष्णा डिंबळे शिवसेना समन्वयक भोर तालुका. संतोष लोळे विभाग प्रमुख. अमित कोळपे विभाग प्रमुख. वैभव कोंढाळकर विभागप्रमुख. राहुल माने विभाग प्रमुख. विश्वास लल्लू आवळे विभाग प्रमुख. अशोक उंबटकर उपविभाग प्रमुख .संदीप शेलार उपविभाग प्रमुख .मस्कु लीहमन उपविभाग प्रमुख.
अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या वेळी खोपि गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माने. केळवडे गावचे माजी सरपंच बाळासाहेब जायगुडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.